Ticker

6/recent/ticker-posts

रिटायर्ड व्यक्तींना डाॅक्टरांचे सल्ले...

🌹🌹🌹
काल मी तपासणीसाठी  डॉक्टरांकडे गेलो. मी नुकताच निवृत्त झालो आहे हे कळल्यावर त्या डॉक्टरांनी मला खालीलप्रमाणे सल्ला दिला :

१. तुम्ही सारखं चालत रहा
२. शीतपेयं, बियर किंवा दारू टाळा
३. त्याऐवजी साधं पाणी प्या
४. स्वतः वाहन चालवू नका. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा
५. बाहेरचं खाणं टाळा. घरचंच खा.
६. मांसाहार, मत्स्याहार शक्यतो करू नका. शाकाहार वाढवा.

त्यावर डॉक्टरांना मी विचारलं, " डॉक्टर, मला काय झालंय ?"

डॉक्टर म्हणाले, "तुमचा पगार आता बंद झालाय."

😃😃