1 मैत्रीण: किती जाड झाली आहेस तू, वेगळीच दिसतेस
मी: हो का?
मैत्रीण: मी बघ तश्शीच आहे अजून
मी: तुला बोअर नाही का ग होत??
मैत्रीण: काय?
मी: हेच, वर्षानुवर्षे एकसारखं दिसणं... मला बाई जाम बोअर होतं 😜
Attitude matters 😀👍