Ticker

6/recent/ticker-posts

हितं बी वान्नेर अन् स्वर्गात बी वान्नेर

हासवल्या बिगर राहनार नाय
*👵बायको* : आवो मी एक गोष्ट ईचारु काय?
*👳नवरा* : ईचार..
*👵बायको* : मानसाला मेल्यावर स्वर्गात अप्सरा भेटतात काय ?
*👳नवरा* : व्हय..
*👵बायको* : आमा बायकांना काय भेटते...
*👳नवरा* : वान्नेर भेटते वान्नेर !!
*👵बायको* : हा तर आमच्यावर अन्याय हाय.
तुमाला हित बी अप्सरा अन स्वर्गात बी अप्सरा अनं आमाला हित बी वान्नेर अन स्वर्गात बी वान्नेर.....
😀😄😆😝