Ticker

6/recent/ticker-posts

IPL special commentary

*IPL SPECIAL*
बायको ;-
दिवसभर नुसता क्रिकेट, क्रिकेट ..
हे बघा,
मी घर सोडून चालले माहेरी !

नवरा;- *(कोमेन्टरी के अंदाज़ में)*

*"पहली बार," ....*
*"कदमों का, बेहतरीन इस्तेमाल !"*

बायको नवऱ्याच्या पाठीत दोन-तीन गुद्दे मारते👊👊👊👊🤛🤜... नवरा पळून जातो..

मुलगा:- *कलाईयोंका सही इस्तेमाल.... गेंद बॉंड्री के पार..*
😜😂