Ticker

6/recent/ticker-posts

लग्नाअगोदरचा आवाज अन् नंतरचा आवाज

मुलगी पाहायला गेल्यावर तिचा आवाज रेडिओ पेक्षा बारीक असतो आणि लग्न झाल्यावर तिच्या अवाजासमोर डॉल्बी पण फिकी पडते राव - एक नवीन लग्न झालेला नवरा 😜😜😜😜😜😂😂😂😂