Ticker

6/recent/ticker-posts

लिंक पाठवा

नवरा : काय पूर्ण दिवस इंटरनेट, फेसबुक , टिक टाॅक, व्हाट्सएप वर घालवतेस.

ह्या व्यतिरीक्त पण एक सुंदर जग आहे. ते बघ.😃😃

बायको : ठीक आहे, लिंक पाठवा

😂😂😂😂😂😂😂😂