Ticker

6/recent/ticker-posts

काढलीत ना इज्जत

😁😁

नवरा बायको जेवत असतात .

जेवण झाल्यावर नवरा उठतो आणि आपले ताट धूतो ..... 😜

त्याची बायको त्याच्या कडे रागाने बघत ..... 😡
.
.
.
.
.

" काढलीत ना इज्जत .... आपण घरी नाही .... हॉटेलात अाहोत " ..... 😬😩

😂😂😛😛😝😝😜😜