Ticker

6/recent/ticker-posts

ती तयारच झाली नाही

बायको : ते शेजारच्या शीलाचे पती बघा शीलाला महिन्यातून दाहा दिवस कुठे ना कुठे फिरायला नेत असतो,
तुम्ही  कधी घेऊन जाता ?    
       
.
.
.
.
.
.
नवरा : मी 4-5 वेळा विचारले होते पण ती तयारच झाली नाही !!!!!!

🤣😀😜😜😜😂😂