*इतिहासात*
प्रथमच...
*भूगोलाची*
परीक्षा रद्द झाली...
आणि तीही
*सुक्ष्मजीवशास्त्रामुळे*
🙄
📃📝🌎
याचा परिणाम
*समाजशास्त्रावर*
होत आहे....
त्यामुळे सर्वांचे
*अर्थशास्त्र*
💰💷💵💸
कोलमडले.
म्हणून बऱ्याच
जणांचे
*मानसशास्त्र*
😇
बिघडत आहे.
😱
ते सावरण्यासाठी
*रसायन शास्त्राचा*
🍻🍺🥃
चोरून वापर
करीत आहेत...
😐 🤨 😐 🤨