Ticker

6/recent/ticker-posts

couple challenge

*गण्याने वैतागून Couple Challenge च्या फोटोवर खट्याळ पणाने “सूंदर परिसर”अशी काॅमेंट मन्याला टाकली...*

तर मन्याच्या बायकोने रिप्लाय दिला...
*“धन्यवाद,मला ‘परी’ अन ह्यांना ‘सर’ असे संबोधल्याबद्दल”...!* 🙆🏻‍♀️