Ticker

6/recent/ticker-posts

पुणेकर - नाटकाचा शेवट कसा वाटला? पहा मजेशीर उत्तर



पुण्यात नाटकाचा पहिला प्रयोग संपतो… आणि लेखक प्रेक्षकात जाऊन..


लेखक :- कसे वाटले नाटक? म्हणजे नाटकात काही बदल वगैरे आवश्यक आहेत का ?


पुणेकर :- नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते, त्याऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा.


लेखक :- का ?😇 


पुणेकर :- म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.😝😆😆😆