गण्या स्थळ बघायला आलेला असतो
गण्या - गाता येते का ?
मुलगी - हो
गण्या - गावून दाखव
मुलगी - तो काय बाहेर वाळत टाकलाय
😄😄😄😄😄
गण्या - ओह .... वाळू दे ,. वाळू दे
मुलगी बाहेर जाते आणि मुठभर वाळू आणून देते.
😄😄😄😄😄
*गण्या चक्कर येवून पडतो*
-----------------------------
-----------------------------
थोड्या वेळाने गण्या परत विचारतो .
आणखीन काय काय येतं?
मुलगी - ताप येतो, कंटाळा येतो, राग येतो, ............आणि वैताग पण येतो.
😄😄😄😄😄
गण्या ( वैतागून ) - English जमते का??
मुलगी - हो , पण ... सोड्यासोबत.
😄😄😄😄😄😄
गण्या जाग्यावरच बेशुद्ध पडला.