Ticker

6/recent/ticker-posts

बायकोच्या बोटात किती पावर?

अचानक बायकोने आपल्या नवऱ्याला "बोटाने" इशारा केला
आणि बोलाऊन घेतले..


नवरा- काय झालं का बोलावलस??






बायको- काम तसं काही खास नाही,
मी फक्त ह्या "बोटात" किती Power
आहे ते तपासत होते...
😝😂😂😂😂😂
😜😜