Ticker

6/recent/ticker-posts

कंजूस नवरा


रेल्वे स्टेशनावर

बायको: अरे तहान लागली आहे, किमान पाण्याची बोतल तरी घेऊन घ्या.

कंजूस नवरा: पाण्याचं काय, तु म्हणत असशील तर मी समोसा आणि गुलाबजाम घेऊन येतो...

बायको: अरे वा! किती छान, हे ऐकून तर अगदी तोंडाला पाणीच सुटलं..

नवरा: बस तर, आता या च पाण्याने तहान दूर कर...
😂😂😂🤣🤣🤣😂🤣😂🤣