Ticker

6/recent/ticker-posts

राजकारण तुमचे अन् त्यांचे

*500 कोटी संपत्ती असणारे नेते पक्ष बदलतात*, विरोधकांशी सोयरीक ही करतात.
अन *500 स्क्वेयर फूटचे स्वतःचे घर ही नसणारे कार्यकर्ते आपसात भांडत बसतात आयुष्यभर दुष्मनी करतात* विचार करा.

🙏🙏🙏🙏🙏
*कटु आहे पण सत्य आहे*