Ticker

6/recent/ticker-posts

तिन्ही काळातील वाक्ये

मुलगा (आईला) : आई मला *भूतकाळ ,वर्तमान काळ , आणि भविष्यकाळ* यांचे एक-एक वाक्य सांग

आई : *मी सुंदर होते ,मी सुंदर आहे, मी सुंदर राहणार..*

मुलगा (बाबांना) : बाबा आता तुम्ही सांगा

बाबा : *हिला गैरसमज होता, हिला गैरसमज आहे, हिला गैरसमज राहणार..!!*

😄😜😆