थंडी इतकी आहे
की रोज दाढी करण्याचा
कंटाळा येतो ....
मनात विचार आला
जरा *लूक* बदलून पाहू...!
काय वाईट विचार होता का?
म्हणून
काही दिवस दाढी करायची टाळली...
छान पांढरी खुंट वाढली....
केसांनीही खरे रंग दाखवायला सुरूवात केली
अनपेक्षितपणे
एके दिवशी बायकोचा आवाज कानावर आदळला...
स्वतःला काय
*सरंजामे* समजता काय?
मी जिवंत आहे म्हटलं.....
तुम्हालाही पाहीन अन तिलाही...
🙆🏻♂ च्यायला त्या *सरंजामेच्या*..
😜😜😜
🤦🏻♂🤦🏻♂🤦🏻♂🤦🏻♂