Ticker

6/recent/ticker-posts

माझं माझं काय म्हणतेस.... आपलं म्हण

😄
नवरा रागाने:- तू नेहमी सगळ माझ माझ करत असतेस....
माझ घर..
माझी गाडी..
माझी मुलं..

कधीही आपलं म्हणून बोलत नाहीस....
आपलं घर..
आपली मुलं..
आपली गाड़ी..

आता कपाटात काय शोधतेस......???

बायको :- आपला परकर.....🤷‍♂🤔😝😜 🤣