एखाद्या लग्नसमारंभात तुमची बायको तुमच्याशी खूप गोड गोड बोलत असेल, मोठ्यांदा अहो...अहो करत तुम्हाला हाका मारत असेल, उभयंतांचे सेल्फी घेत असेल, लेकराला बळंबळं तुमच्या कडेवर आणून देत असेल... तर समजून जा की,
.
.
..
तुम्ही खूप छान दिसताय आणि समारंभातील 'बऱ्याच जणींचे' तुमच्याकडे लक्ष आहे...
😂😂😂😂