Ticker

6/recent/ticker-posts

या पावसाचं गणितच कळत नाही, 🤔

या पावसाचं गणितच कळत नाही, 🤔

धरणं भरली की याला जोर चढतो, 

म्हणजे.... 
पंगतीला खच्चुन भाकरी भात रस्सा वाढायचा अन् पोट भरल्याची खात्री पटली की, मटणाची बादली  फिरवायची...🤭 
वारं गबरु😉
😝😝😛😛😜🤪🤪🤪😜😬