*संभाषण करण्याच्या योग्य पद्धती*
ईश्वराबरोबर ....हात जोडून
गुरूजनांबरोबर....दृष्टी झुकवून
आईबरोबर....मोकळेपणाने
वडिलांबरोबर....आदराने
भावाबरोबर....मन मोकळं करून
बहिणीबरोबर....प्रेमाने
मुलांबरोबर....लाडाने
मित्रांबरोबर....चेष्टा मस्करी करीत
*आणि*
पत्नीबरोबर?.....
.
.
.
🙆♀️
🙆♀️
🙆♀️
पत्नीबरोबर संभाषण करण्याच्या योग्य पद्धतीविषयी अजून संशोधन चालू आहे.
😀😀