लग्नापूर्वी,
ती त्याला म्हणाली *"ते बघ......ते झाड"*.......!!
आणि त्याच्या मनात अनेक रोमॅन्टिक आठवणी जाग्या झाल्या.
लग्नानंतर,
ती त्याला म्हणाली, *"ते बघ....... ते झाड "*
आणि, मुकाट्याने त्याने कोपर्यातला झाडू उचलला.
शब्द तेच पण वेळेनुसार परिणामात बदल
😃😃😃