Ticker

6/recent/ticker-posts

तापमान स्कॅन करणाऱ्यामुळे स्मरणशक्ती...

सावधान:
 जेव्हा आपण सुपरमार्केट मध्ये जाता तेव्हा आपले तापमान पाहण्यासाठी ते लोकं आपले कपाळ/डोके स्कॅन करतात.
 त्या लोकांना आजपासून स्कॅन करु देऊ नका
कारण त्याच्यामुळे आपली स्मरणशक्ति नष्ट होते.
 आजचे ताजे उदाहरण माझे स्वतःचे आहे.
 मी ब्रेड आणि दूध घेण्यासाठी आत गेलो होतो आणि









रम, बियर आणि वेफर्स, चकली घेऊन बाहेर आलो.
 😜😜😜