Ticker

6/recent/ticker-posts

खरे ज्ञान सेल म्हणजे काय?....

खुप अवघड झालं जेंव्हा :
१. बायोलॉजीच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'शरीरातील पेशी'
२. फिजिक्सच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'बॅटरी',
३. इकोनॉमिक्सच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'विक्री',
४. हिस्ट्रीच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'जेल',
५. इंग्रजीच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'मोबाइल',

शाळाच सोडुन दिली हा विचार करुन की जिथे ५ शिक्षकांचे एकमत नाही तिथे शिकुन काय उपयोग

*आणि*

खरं ज्ञान मिळाले जेव्हा पत्नीने सांगितले की सेल म्हणजे 'डिस्काउंट' !!

😜😉😆😝😀😀