Ticker

6/recent/ticker-posts

भातापासून बर्फ कसा बनवायचा???🤔🤔🤔

*आता आज आणखी एक पदार्थ*

भातापासून बर्फ कसा बनवायचा???🤔🤔🤔

आश्चर्य वाटले नं

अशक्य असं काहीच नाही...

'Rice' मधून 'R' काढला की,
लगेच तयार होतो बर्फ. 
🤣🤣🤣🤣🤣🤣

असाच रिकामं टेकडा बसलो होतो वाटलं तुम्हालापण सांगावं...
रिकामं बसलं की असलंच काही तरी सुचणार ना...
😜😜😜😜😜😜