Ticker

6/recent/ticker-posts

खूप हसा, जबरदस्त जोक - इंग्रजी व्यतिरिक्त मराठीतही कांही शब्द 'Silent' असतात. उदाहरण- दुकानदार भाव करतेवेळी म्हणतो की "तुम्हाला जास्त नाही लावणार" तेव्हा यात ........ हा शब्द Silent असतो.

इंग्रजी व्यतिरिक्त मराठीतही काही शब्द 'Silent' असतात. त्यांची गंमतशीर उदाहरणे पाहूया. खूप हासूया, आयुष्य वाढवूया. 


1. लग्नाच्या वेळी असं म्हटलं जातं की आमची मुलगी तर "गाय आहे गाय"


तेव्हा यात "शींगवाली" शब्द silent असतो 😂😂😜


2. वधूची पाठवणी करताना, जेव्हा जावयाला डोळ्यांत पाणी आणून सांगितलं जातं 

"काळजी घ्या",


तेव्हा यात "आपली" हा शब्द Silent असतो.

🤣🤣


3. जेव्हा एखादा नेता म्हणतो, "गरीबी हटवीन"

तेव्हा,

"माझी"

हा शब्द silent असतो.

👌👌👌👌.


4. जेव्हा एखादा दुकानदार भाव करतेवेळी म्हणतो की "तुम्हाला जास्त नाही लावणार" तेव्हा यात


"चूना" हा शब्द Silent असतो.. 😂😃😅


स्वस्थ रहा, मस्त रहा आणि हसत रहा...!😊