सासू-सूनेचे जोक : एक सासूबाई किराणा दुकानात सामान घ्यायला आल्या होत्या...
दुकानदार :- काय पाहिजे काकू?
सासूबाई :- एक किलो डाळ, एक किलो वाटाणे आणि एक किलो मुग सगळं एकत्र एकाच पिशवीत घालून दे.
दुकानदार :- सगळं मिक्स पण कशाला 🤔
सासूबाई :- घरात तीन-तीन सुना रिकाम्या बसलेत, वेगळं वेगळं करतील 😤
दुकानदाराने सगळं एकत्र करून एका पिशवीत घालून आणखी काय पाहिजे विचारलं
सासूबाई :- दोन किलो तांदूळ ते पण त्यातच घाल.
दुकानदार :- काकू, तांदूळ पण कशाला 😳
सासूबाई :- काय करणार तिन्ही सुना दिवसभर मोबाईल मधे घुसून बसलेल्या असतात त्यांना काहीतरी कामं लावायला पाहिजेत 😏
दुकानदाराने सगळं एका पिशवीत घालून, चारशे रुपये झाले
द्या म्हणाला.
सासूबाई :- पैसे काय नाहीत माझ्या कडे आता उधारी दे
चार दिवसांनी पैसे देते
दुकानदार :- काकू मी उधारी देतं नाही ☹️
सासूबाई :- उधारी देतं नाहीस तर ठेवून घे तूझं सामान तूझ्या कडे
दुकानदार :- नको नको काकू घेऊन जावा आमच्याकडे कुठे तीन सुना आहेत ते सगळं वेगळं करायला ☹️
😂😂😂😁😆🤣🤣
आणखी जोक वाचा.
बेडरूममध्ये Chating करत असताना बायको मागून येऊन कधी बघायची कळायचंच नाही....
मग मी तिला पैंजण आणून दिले.
आता ती हॉल मध्ये असली तरी मला कळत. बायको पण खुश मी पण खुश...
😊
Sunday को मैं इसलिये भी ज़्यादा ऑनलाइन रहता हूं की..
*ऑफलाइन देखकर आप लोग यह ना समझें की..*
*घर पर झाडू ,पोछा कर रहा होगा..*
*या कपडें, बर्तन धो रहा होगा..!*
😂😜😃😅
महत्वाची सूचना‼️
वैयक्तिक वापरासाठी असलेल्या विमानांवरील जीएसटी २८% वरून ४०% करण्यात आला आहे.
प्रायव्हेट जेट ✈️ खरेदी करण्याची योजना असेल तर... २२ सप्टेंबरपूर्वी खरेदी करा.
*परत सांगितलं नाही म्हणू नका.*
😜😂🤩
