Ticker

6/recent/ticker-posts

आजचे 10 भन्नाट जोक | खूप हसाल - माझी बायको हॉस्पिटल मध्ये आहे असे सांगून एकजण गेले 3 महिने माझ्याकडून पैसे घेतोय.

आजचे 10 भन्नाट जोक | खूप हसाल - 10 माझी बायको हॉस्पिटल मध्ये आहे असे सांगून एकजण गेले 3 महिने माझ्याकडून पैसे घेतोय.... 



1 Mobile चे ringtone सुद्धा

 जबाबदारीने ठेवावे लागतात.

तसेच नको त्या ठिकाणी

 ते वाजू नयेत

याची काळजी घ्यावी लागते...

🤣🤣🤣😀😃😃😛😜


2 परवा एका प्रेतयात्रेला गेलो होतो, 

तिथे एकाचा फोन वाजला...

अकेले अकेले कहां जा रहे हो...

हमे साथ लेलो

 जहाँ जा रहे हो

🤣🤣🤣😀😃😃😛😜


3 कंस,व्यास आणि कर्ण

हे तिघेजण महाभारतातून

भूमितीत गेले, 


की,


भूमितीतून महाभारतात आले?🤔😃😜😝


हे माहित नाही, पण...


एक मात्र खरं की


भूमितीतले मार्क कळले

की घरी महाभारत घडायचं.

😳🤪😜😁😁😁😁😂😂


 4 - पितळीच्या वाटीला

 कितीही घासा, 

ती सोन्याची होत नाही.


हे वाक्य कुणीतरी

.

.

.

.

.

ब्युटी पार्लरच्या बोर्डाखाली लिहून


 पळून गेलं राव!

😃😃😃😀😀😀


5 - रोज "अडानी"च्या

वाढत्या मालमत्तेच्या बातम्या बघूनबघुन आई मला म्हणाली...


बघ जरा नालायका, 

अडाणी असून पैसे कमवतोय,


तुझा तर एवढे शिकुन पण

काही उपयोग नाही...मुडद्या...!

😅😂🤣😁😄😝😂😂😂


 6 - मित्र - अरे! किती वेळ फोन करतोय.

फोन का  उचलत नाहीस?


मी : ( हलक्या आवाजात) - लेक्चरमध्ये आहे.


मित्र - कुठे आहे लेक्चर? 

विषय काय आहे?


मी - लेक्चर घरीच आहे. 

मीच विषय आहे.😳

😂😂😂😜😜🤪🤪😳😳


7- एक गर्विष्ठ शास्त्रज्ञ - तुम्ही मला देव दाखवा.


पुणेकर - तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा.


शास्त्रज्ञ - थोडा वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल


पुणेकर - तुम्ही थोडा जास्त वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला देव दिसेल.😳🙄

😂😂😂😂😂😂😂😂


8 - कॉलेज मध्ये एक सुंदर मुलगी

एका तरुणाकडे आली

 आणि म्हणाली


"Hi I'm Anushka, 

1st Year Arts, & you!!"


युवक ( गर्वाने) "मी माझ्या मुलाची फीस भरायला आलोय"


Moral....


नेहमी फक्त आईच संतूर मॉम नसते बाप पण उरलेला साबण वापरतो।

😳🤪😜🙄😁😁😁😂😂



9 - माझी बायको

हॉस्पिटल मध्ये आहे

असे सांगून एकजण

गेले 3 महिने माझ्याकडून

पैसे घेतोय.


काय आजार आहे म्हणुन

काल हॉस्पिटलला गेलो 

तर समजले,


त्याची बायको नर्स आहे.

😂😂😂😂😂😂😂😂