Ticker

6/recent/ticker-posts

घरी बायको असल्यावर अन् नसल्यावर काय होते? पहा एक मजेशीर जोक

घरी बायको असल्यावर अन् नसल्यावर काय होते?  पहा एक मजेशीर जोक



मित्रांनो 🗣️
पुरुषांच्या जीवनात समाधान नसतेच कधी. 🙄



घरी बायको नसली की घर खायला उठतं. 😭



आणि बायको असली की
🙄
.
.
.
.
.
.
.
ती खायला उठते.
😳😳😳
🏃🏃🏃