Ticker

6/recent/ticker-posts

नवरा-बायको रात्री अंथरुणावर पडले. दोघेही एकदम गप्प होते...!!😷😷 एकमेकांमध्ये काहीच बोलणं नाही..!! बायकोच्या मनात विचार येऊ लागले

नवरा-बायको रात्री अंथरुणावर पडले.
दोघेही एकदम गप्प होते...!!😷😷
एकमेकांमध्ये काहीच बोलणं नाही..!!
बायकोच्या मनात विचार येऊ लागले..!!🤔🤔-



गेले काही दिवस हे अस्वस्थ का वाटत आहेत ...


1) हे माझ्याशी बोलत का नाहीत..??😷


2) मी पहिल्यासारखी आता सुंदर

दिसत नाही का..??😗


3) की माझं वजन तर नाही ना

वाढलं..??😟


4) की माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या तर

नाही ना आल्या..??😢


5) की यांच्या जीवनात कोणी नवीन तर नाही ना आली..??👧


आणि 


नवरा बिचारा एकाच विचारात...??🤔🤔


आयला...  


मोहिते येतील की निंबाळकर.?? 

🤔🤔🤔😂😂😁😁